प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळी महिन्याच्या महिन्याला येत असेल तर गर्भधारणे साठी योग्य वेळ कोणती?
1 उत्तर

महिन्याच्या महिन्याला म्हणजे साधारण दर ३० दिवसांनी पाळी येत असेल तर पाळी येण्याच्या १२ ते १६ दिवस आगोदरचा काळ गर्भधारणेसाठी योग्य असतो. कारण गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज परिपक्व होऊन बीजनलिकेत येणं महत्वाचं असतं. या प्रक्रियेला अंडॊत्सर्जन असं म्हटलं जात. मासिक पाळी येण्याच्या १२ ते १६ दिवस आगोदर प्रत्येक स्त्रीच्या शरीरात अंडोत्सर्जन होतं. याच काळात जर शुक्राणूंचा संपर्क आला तर गर्भधारणा होण्याची शक्यत असते. अन्यथा इतरवेळी गर्भधारणेची शक्यता फारच कमी असते.

गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 2 =