प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपुरषाने पुरुषासोबत सेक्स केला तर एड्स होतो का
1 उत्तर

जर दोन्हीपैंकी एका पुरुषाला एच.आय.व्ही.ची लागण झाली असेल आणि त्यांच्यामध्ये असुरक्षित लैंगिक संबंध आले तर एच.आय.व्ही.ची लागण होण्याची शक्यता आहे. जर दोघांपैंकी कोणालाही एच.आय.व्ही.ची.लागण झालेली नसेल तर असुरक्षित संबंधांमुळं एड्स होणार नाही. मात्र तरीही इतर लिंगसांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी कंडोमचा वापर करणं फायदेशीर राहतं.

एच.आय.व्ही/एड्स नक्की कसा होतो याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 19 =