लिंग मोठं करण्यासाठी तेल, मलम, गोळ्या, शस्त्रक्रिया असे विविध पर्याय दिले जातात, पण लिंगाची जाडी आणि लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय किंवा शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. कसोटीस न उतरलेले हे उपाय अनेकदा भोंदू वैद्यांकडून किंवा बोगस औषध कंपन्यांकडून सुचविले जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे पोर्नोग्राफीत पाहत असणारे लिंग हे नैसर्गिक आहे की कॅमेराची करामत आहे हे सांगणे जरा अवघड आहे. पण शस्त्रक्रिया केलेले नसते हे मात्र नक्की.
बहुतेक पुरुषांना लिंगाच्या जाडी व आकाराबाबत फार प्रश्न असतात, त्यांच्यासाठी पुढील लिंक नक्की फायदेशीर ठरेल.
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/