लैंगिक संबंधांमध्ये कमीत कमी किंवा जास्तीत जास्त असे सहसा काही नसते मित्रा. स्वतःच्या आणि आपल्या जोडीदाराच्या म्हणजेच एकमेकांच्या आनंदासाठी, समाधानासाठी ज्यांना जितका वेळ हवा तेवढा घ्यावा, अन तो ही परस्पर संमतीने. आपल्या जोडीदाराशी बोलायला हवं, संवाद वाढवायला हवा, त्यांना कशात आनंद मिळतो ते पहावं, तुम्हाला कशात आनंद वाटतो ते एकमेकाला सांगायला हवं.
थोडक्यात काय तर कालावधी महत्वाचा नाही तर आनंद घेणं अन आनंद देणं महत्वाचं !
अशाच अजुन काही प्रश्नांची उत्तरे वाचण्यासाठी सोबतच्या लिंक नक्की पहा.
https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/#1497790829182-98571119-c2f9
https://letstalksexuality.com/sexual-desire-male-female-difference/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा