प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रेग्रंसी चा दुसऱ्या महिन्यामध्ये सेक्स केल्यावर वीर्य आत गेले तर काही होऊ शकते का ?

मी माझ्या बायकोबरोबर प्रेग्रंसी च्या दुसऱ्या महिन्यात सेक्स केला होता व त्या वेळेला माझं वीर्य तिच्या योनीमध्ये पडलं तर आता तिला काही प्रॉब्लेम आणिबाळाला काही नाही होणार ना?

1 उत्तर

गर्भधारणा झाल्यानंतर मासिक पाळी येणं थाबंत. म्हणजेच अंडोत्सर्जन होत नाही. त्यामुळे वीर्य योनीमध्ये गेलं तरी त्यानं फारसा फरक पडत नाही. गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 14 =