प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsफळवर पडलेल्या रक्तामुळे एच आय व्ही होतो काय?

जर एखादा एच आय व्ही पाॅझीटीव फळविक्रेत्याचे रक्त फळ कापत असताना त्याच्यावर पडले, आणि ते जर खल्ले तर एच आय व्ही होऊ शकतो का?????

1 उत्तर

एच.आय.व्ही आणि एड्स या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. बऱ्याचदा अशाप्रकारच्या चुकीच्या अफवा पसरवल्या जातात त्यामुळे एच.आय.व्ही बाधित व्यक्तींबरोबर अनेकदा चुकीचे आणि नकारात्मक व्यवहार केले जातात. एच.आय.व्ही ची लागण होण्यामागील खरी कारणे आणि त्याची लक्षणे समजून घेणे आवश्यक आहे.

यासाठी खालील लिंक देत आहोत. कृपया या लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 13 =