प्रश्नोत्तरेबलात्कार
बलात्कार asked 7 years ago

आज आपण बातम्यांमध्ये कुठे ना कुठे रोज बलात्काराच्या बातम्या पाहतो किंवा ऐकतो. अगदी लहान मुलांवरही लैंगिक अत्याचार होतात. खरंच आपली संस्कृती इतकी ढासाळली आहे? बलात्कार का होतात? बलात्कार थांबवायचे असतील तर कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे?

1 उत्तर

बलात्काराची सुरुवात मेंदूपासून होते म्हणून उपचार देखील मेंदूवरच झाले पाहिजेत. बलात्कार जर थांबायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं आहे समाजाची पुरुषसत्ताक मानसिकता बदलणं. त्याचबरोबर आपल्याकडे नेहमी बलात्कार झालेल्या स्त्रीलाच दोषी ठरविले जाते. तिचीच काहीतरी चूक असेल ही मानसिकता देखील बदलण्याची गरज आहे. तसेच कायद्याची योग्य अंमलबजावणी यांसारख्या काही गोष्टी देखील महत्वाच्या आहेत.

आपण वेबसाईट वरील हिंसा आणि छळ या सेक्शनमध्ये एकूणच हिंसाचाराच्या मुद्द्याविषयी बोलत असतो. या सेक्शनमध्ये बलात्कार आणि लैंगिक अत्याचार याविषयी काही लेख दिले आहेत ते नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/rape-and-patriarchy/

https://letstalksexuality.com/category/violence-against-women/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 20 =