प्रश्नोत्तरेबायको वयाने जरा मोठी तर सेक्सवर फरक पडतो का? तिची योनी पन मोठी इतरींच्या तुलनेत असते का?

1 उत्तर

नवरा वयाने मोठा असल्यावर सेक्सवर काही परिणाम होत नाही तसंच बायको वयाने जरी मोठी असेल तरी त्याचा सेक्सवर फरक किंवा परिणाम होण्याचा काहीही संबंध नाही. राहिला प्रश्न योनीच्या आकाराचा. खरंतर प्रत्येकजण वेगवेगळा असतो. त्यामुळे लैंगिक आणि इतर अवयवांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही. प्रत्येकीच्या योनीचा आकार, रंग वेगवेगळा असू शकतो.

स्त्रीच्या शरीराविषयी माहितीसाठी खालील लिंकवर करा.

https://letstalksexuality.com/female-body/

तसेच आपल्या शरीराविषयी जाणून घेण्यासाठी ‘आपली शरीरे’ या सेक्शनमधील लेख वाचा. खालील लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/category/our-bodies/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 0 =