प्रश्नोत्तरेबिना कंडोम सेक्स केल्यावर हिवं किती दिवसात होतो आणि त्याचे vip लक्षण कोणते

1 उत्तर

ज्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आले आहेत त्या व्यक्तीला एड्स नसेल अशा व्यक्तीसोबत कंडोम न वापरता लैंगिक संबंध आले तर एच. आय. व्ही होत नाही. मात्र ज्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे अशा एकाजरी व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबध आला तर एच. आय. व्ही होऊ शकतो. एच. आय. व्ही./ एड्स आहे की नाही हे ओळखण्याचा एच. आय. व्ही. टेस्ट हाच एकमेव खात्रीशीर मार्ग आहे. लक्षणांवरून एच. आय. व्ही. आहे की नाही हे ओळखणे हा खात्रीशीर मार्ग नाही.

एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 6 =