माझं लग्न जुडल आहे पण माझा व माझे होणारे पत्नीचा ब्लड ग्रुप AB + सारखाच आहे तरआम्हला मुलं बाळ होणे साठी काही समस्या होणार का
1 उत्तर
नमस्कार. खाली काही लेखांची आणि उत्तरांची लिंक देत आहोत. तुमच्याप्रमाणेच अनेक प्रश्न अगोदरही आम्हाला आले होते. ती उत्तरे वाचा. तुम्हाला मदत होईल. शुभेच्छा..
आपले उत्तर प्रविष्ट करा