प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला मागच्या महिना 11 तारीख ला पाळी आली होती पण महीना झाला पण पाळी आली नाही
1 उत्तर

प्रवास, मानसिक ताण तणाव, औषधोपचार किंवा आजारपणामुळं पाळी मागे पुढे जाऊ शकते. यात चिंता करण्याचं कारण नसतं.

प्रत्येक स्त्रीचं मासिक चक्र वेगवेगळ्या काळाचं असू शकतं. जसं काही स्त्रीयांना दर २१-२२ दिसवांनी पाळी येते तर काहींना ४० दिवसांनी येते. तुमचं मासिक पाळी चक्र किती दिवसांचं आहे हे तुम्हाला माहित असणं जास्त महत्वाचं आहे. जर तुमच्या मासिक चक्राच्या वेळेनुसार पाळी येण्यास खूप जास्त उशीर झाला असेल तर डॉक्टरांचा सल्ला जास्त फायदेशीर राहिल.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 2 =