प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला योनी मध्ये लिंग घालताना कळत नाही कि योनी ती कोणत्या छिद्रात लिंग घालावे

1 उत्तर

स्त्रीच्या प्रजनन अवयवांची विशिष्ट रचना आहे. योनीचा जो भाग आहे त्यात अगोदर मुत्रमार्ग आहे आणि नंतर योनीमार्ग ज्याला मयांग किंवा बाळवाटही म्हणतात. आणि नंतर आहे गुदमार्ग. मुत्रमार्गाच्या खालील बाजुस योनीमार्ग असतो. योनीमार्ग योनीद्वारापासून सुरू होतो आणि आत ग्रीवेपाशी (गर्भाशय मुखापाशी) गर्भाशयाला जोडलेला असतो. पाळीचं रक्त इथूनच बाहेर येतं. समागमाच्या वेळी पुरुषाचं लिंग किंवा शिश्न योनीमार्गातच आत जातं आणि बाळाचा जन्मही याच वाटेनं होतो. योनीमार्ग अतिशय लवचिक स्नायूंनी बनलेला असतो. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/female-body/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 19 =