प्रश्नोत्तरेमाजेवय 27 वर्ष आहे पण माझे लिंग 2।5 इंच आहे वादवायचे उपाय संगा

1 उत्तर

हा आकार सामान्य स्थितीतील लिंगाचा असेल तर काही काळजीचे कारण नाही. परंतु ताठर अवस्थेतील असेल तर डॉक्टरांकडे जा. उपाय असेल तर ते सांगू शकतील. अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/question/ling-saig-kiti-asvi/

https://letstalksexuality.com/question/linga-size/

https://letstalksexuality.com/question/sex-karnya-sathi-as-kahi-ahe-ka-ki-sex-organ-chi-size-etaki-asayala-havi-ani-mi-kadhi-sex-kela-nahi-maze-sex-organ-lahan-ahe-ase-vatat/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 5 =