प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझी बायको खूपच हडकुळी आहे.

मी अलीकडेच एक प्रश्न विचारला होता व त्याचे मला समाधान कारक उत्तर मिळाले धन्यवाद…माझ्या बायकोची अंगकाठी खूपच हडकुळी आहे…व तिला स्तन नसल्यात जमा आहेत…लग्न करताना माझ्या लक्षात आलं होतं… मी तिच्या शरीरापेक्षा तिच्या बुद्धीला महत्व देऊन लग्न केलं…तर आता स्तन लहान असतील तर सेक्स लाईफ बोर तर होणार नाही ना…आणि पुढे बाळासाठी (त्याच्या दुधाची चिंता) काही प्रॉब्लेम ठरणार नाही ना याची भीती वाटते…हा संभ्रम दूर करा…

1 उत्तर

तुम्ही आपल्या वेबसाईटचे नियमित वाचक आहात हे वाचुन आनंद झाला.
तुम्हाला पडलेला प्रश्न याआधी विचारला गेलेला आहे. या प्रश्नावर आधारीत लेखाची लिंक सोबत देत आहे.
https://letstalksexuality.com/breast_size/
https://shantanuabhyankar.blogspot.com/2018/05/blog-post.html
राहिला प्रश्न बाळाच्या दुधाचा तर त्याची काळजी नसावी. जर काही अडचण असेल तर डॉक्टर आहेतच की सोबत. चिंता नसावी.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 15 =