प्रश्नोत्तरेमाझी मासिक पाली आली नाही

1 उत्तर

कृपया आपला प्रश्न अधिक विस्ताराने विचारा. पाळीतील अनियमितता तशी काळजीचे कारण सहसा असत नाही. मुली किंवा स्त्रियांना सर्व साधारणपणे आपली पाळी अनेकदा काही दिवसांनी उशीरा येण्याचा अनुभव असतो. पाळी चालू झाल्यानंतर कधीकधी एखाद दोन महिने पाळी येतही नाही. शिवाय शरीर संबंध आल्यानंतर जर गर्भधारणा झाली असेल तर पाळी येत नाही. किंबहुना पाळी न येणे, चुकणे ही गर्भधारणेची सूचना असू शकते. पाळी न येण्याची या शिवायही अनेक कारणं असू शकतात. जर पाळी खूपच अनियमित असेल किंवा दोन महिने किंवा अधिक काळ उशिरा पाळी येत असेल तर आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना दाखवा. खाली काही लिंक देता आहोत त्यावर तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

https://letstalksexuality.com/question/masik-pali-yeun-2-mahine-zale/

https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 6 =