प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाशिक पाळी नंतर कितव्या दिवशी संभोग करावा

1 उत्तर

गर्भधारणा नको असेल तर गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. स्त्रीच्या बीजकोशात दर महिन्याला एक स्त्रीबीज तयार होतं. पाळीचक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. पण त्यासाठी स्त्रीचे पाळीचक्र समजून घेणे गरजेचे आहे. खालील लिंकवर क्लिक करा

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 10 =