प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुखमैथुन आणि एड्स

1ch vyakti barobar mukha maithunya kelyavar ads hou shakato ka ?

1 उत्तर

जोडीदाराला जर एच. आय.व्ही. नसेल तर लैंगिक संबंध किंवा मुखमैथुन केल्याने एच.आय. व्ही. होण्याची आजिबातच शक्यता नाही. जोडीदाराला जर एच.आय. व्ही असेल तर मात्र मुखमैथुन करताना देखील कंडोमचा वापर करणे योग्य ठरते. सामान्यतः योनी लिंग मैथुनाच्या तुलनेत मुखमैथुनामध्ये एच. आय. व्ही संसर्गाची शक्यता कमी असते. मात्र तात्त्विकदृष्ट्या विर्यामधील एच. आय. व्ही. चे प्रमाण आणि तोंडामध्ये जर जखमा असतील तर संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एच. आय. व्ही. आणि एड्स विषयी अधिक  माहितीसाठी यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि वाचा.
https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 2 =