प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsराेज हस्तनैथून केले तर चालते का ? तसे केल्यास ते शरीरासाठी घातक असते का ? कारण मला राेज हस्तमैथून करण्याची सवय आहे, मी गेली 3 ते 4 वर्ष ते राेज करताे ?

1 उत्तर

हस्तमैथुन कधी, किती वेळा करावा ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. हस्तमैथुन ही सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. परंतू, याचा स्वतःच्या शरीरावर, दैनंदिन आयुष्यावर काही परिणाम होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी.

हस्तमैथुनाबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 15 =