प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsरोमान्स केला की गर्भाधारना होते का
1 उत्तर

रोमान्स या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत. तु नक्की कोणत्या अर्थाने प्रश्न विचारला आहे हे स्पष्ट होत नाही. जर रोमान्समध्ये तुम्ही केवळ किस करणं किंवा फोरप्ले करत असाल तर त्याने गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा होण्यासाठी पुरुषबीजाचे स्त्रीबीजाशी मिलन होणे आवश्यक असते. याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा आणि वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 8 =