प्रश्नोत्तरेलागोपाठच्या संबंधानंतर योनी खुप दुखते नॉमर्ल आहे काय?

1 उत्तर

लागोपाठ, कमी अंतराने संबंध आले किंवा इच्छा नसताना संबंध आले किंवा जबरदस्तीने संबंध झाले तर वेदना होतातच. लैंगिक संबंधांच्या वेळी उत्तेजना नसेल किंवा इच्छा नसेल तर योनीमार्गात लिंग घर्षणातून वेदना होतात. त्यामुळे एकमेकांची इच्छा,समती घेवूनच, एकमेकांना सहज वाटेल अशा वेळी-ठिकाणी संबंध येणं कधीही योग्य.

खाली काही लिंक्स देत आहोत त्यावरील लेख वाचा

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

https://letstalksexuality.com/9907-2/

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 18 =