वाकडे लिंग asked 7 years ago

नमस्कार माझे वय 35 आहे आणि माझे लिंग केळीच्या आकारापेक्षा ही अधिक वाकडे आहे. मी साधारपणे 10-15 मिनिटांनी वीर्य बाहेर येते परंतु वाकड्या लिंगामुळे माझ्या जोडीदाराला लैंगिक समाधान मिळत नाही तरी आम्ही कोणत्या पद्धतीने किंवा कशा प्रकारे संभोग केला तर माझ्या जोडीदाराला संभोगाचा आनंद घेता येईल आम्ही प्राण्यांच्या सारखा संभोग करण्याचा प्रयत्न केलातर माझ्या जोडीदाराच्या योनी च्या त्वचेवर लिंग वाकडेअसल्यामुळे ताण येतो आणि आम्हा दोघांना असह्य वेदना होतात

1 उत्तर

लिंग हे पूर्णपणे सरळ असतंच असं नाही. ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं यात काहीही गैर नाही तसेच यामुळे लैंगिक सुखास किंवा गर्भधारणेस काहीही अडचण येत नाही. लिंगाविषयी तुम्हाला नेमके काय विचारायचे आहे हे काळात नाहीये कृपया प्रश्न सविस्तरपणे विचारा. लिंगाविषयीच्या माहितीसाठी खालील लिंक वर भेट द्या.

https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 12 =