प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवेशा व्यवसाय करणार्या बाईच्या तोंडात बिना कंडोम चे (कंडोम न लावताच) लिंग दिल्यावर HIV होतो का
1 उत्तर

संभोग करणार्या दोन्ही जोडीदारांपैकी कोणाही एकाला जर एचआयव्हीची लागण झाली असेल तेव्हाच दुसर्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण होवू शकते. वेश्या व्यवसाय करणार्या प्रत्येक महिलेला एचआयव्हीची लागण झालेलीच असेल असं नाही. मात्र अशी लागण झाली असेल आणि असुरक्षित संबंध आले तर एचआयव्हीची लागण होण्याचा धोका जास्त असतो. तोडांमध्ये जखम असेल तर हा धोका वाढतो. त्यामुळं अशावेळी कंडोम वापरणं जास्त फायदेशीर राहतं.

एचआयव्ही आणि एड्सबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 15 =