प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवेश्येसोबत संभोग करताना काय काळजी घ्यावी?? योनी चाटल्याने HIV होतो का?

1 उत्तर
Answer for वेश्या answered 7 years ago

लिंगसांसर्गिक आजारांचा धोका टाळण्यासाठी कंडोमचा वापर करावा. तसेच योनीमार्ग चाटल्याने एच .आय.व्ही.

चा धोका आहे.

एच.आय.व्ही बद्दल माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 18 =