कॉल गर्ल सोबत संभोग करताना काय काळजी घ्यावी ? निरोध शिवाय penis तोंडात दिले तर Hiv पसरतो का?

1 उत्तर

लैंगिक संबंधांच्यावेळी कंडोमचा वापर हा योग्य आणि सुरक्षित पर्याय आहे. लैंगिक संबंधांतील सहभागी व्यक्तींनी एकमेकांच्या संमतीने आणि आवडीने मुखमैथुन करण्यास काहीच हरकत नाही. लैंगिक अवयवांची स्वच्छता मात्र महत्वाची. एच आय व्ही बद्दल माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 13 =