प्रश्नोत्तरेसंभोगाच्या आधी जो स्त्राव लिंगातून वाहतो तो चांगला का वाईट?

संभोगाच्या आधी जो स्त्राव लिंगातून वाहतो तो चांगला का वाईट?

1 उत्तर

लिंगाच्या मुळाजवळ दोन कौपर ग्रंथी असतात. यांच्यात एक पारदर्शक स्त्राव तयार होतो. संभोग करताना वीर्यपतन व्हायच्या अगोदर या ग्रंथीतल्या स्त्रावाचे एक दोन थेंब लिंगातून बाहेर येतात. याला प्रीकम असे म्हणतात. हे अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. यात घाबरण्यासारखे किंवा चिंता करण्यासारखे काहीही नाही.

पुरुषाच्या शरीराविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर किल्क करा.

https://letstalksexuality.com/male-body/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 10 =