पुरुषाचं शरीर

XY गुणसूत्रं – आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X गुणसूत्रं असतं तर पुरुष बीजांमध्ये X किंवा Y हे गुणसूत्र असतं. स्त्री बीजामधील X आणि पुरुष बीजामधील X एकत्र आले तर मुलगी होते. आणि स्त्री बीजामधील X आणि पुरुष बीजामधील Y एकत्र आले तर मुलगा होतो. ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते. त्यावर पुरुषाचा काहीच ताबा नसतो. आणि बाईचा तर अजिबात संबंधही नसतो. तरी मुलगी झाली तर सारा दोष बाईच्या माथ्यावर येतो. हे चूक तर आहेच पण पूर्णपणे अशास्त्रीय देखील आहे.

लिंग

male-body1मुलींप्रमाणे मुलग्यांचे लैंगिक अवयव शरिराच्या आत नसतात. ते शरीराच्या बाहेर दिसू शकतात. पुरुषांच्या बाहेरील (दिसणाऱ्या) लैंगिक अवयवाला लिंग किंवा शिश्न असे म्हणतात. शिश्नाचा आकार हा प्रत्येक पुरुषानुसार वेगवेगळा असू शकतो. शिवाय विविध अवस्थांमध्ये शिश्नाचा आकार बदलत असतो. शिश्नाला बाहेरून एका पातळ त्वचेचं आवरण असतं. शिश्न ताठरतं तेव्हा ही त्वचा मागे सरकली जाते. शिश्नावरील ही त्वचा खालच्या बाजूने वृषणास जोडलेली असते. शिश्न हे पूर्णपणे सरळ असतंच असं नाही. ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं. शिश्नाचा पुढील टोकाचा भाग जास्त संवेदनशील असतो.

पुरुष लैंगिकदृष्टया जेव्हा उत्तेजित होतो तेव्हा शिश्नात रक्ताचा पुरवठा वाढतो. यामुळे शिश्न ताठ आणि मोठं होतं. यालाच शिश्न ताठरणे असे म्हणतात. शिश्न उत्तेजित झाल्यावर त्यातून पारदर्शक द्रावाचे थेंब बाहेर येतात. काहीवेळेस कोणत्याही लैंगिक उत्तेजनाशिवायही लिंगामध्ये ताठरता येते. लघवी आणि वीर्य बाहेर येण्याचा एकच मार्ग असतो तो म्हणजे मूत्रनलिका. त्यामुळे एखादेवेळी लघवी करताना किंवा आधी पांढरा पदार्थ बाहेर पडताना दिसतो. कारण लघवी करण्यापूर्वी मूत्रनलिकेत राहिलेलं वीर्य बाहेर पडत असतं.

माहिती असावं:

अ) रात्री व पहाटे झोपेत अनेक पुरुषांचं लिंग उत्तेजित होऊन वीर्य बाहेर येतं. मात्र याचा अर्थ लैंगिक उत्तेजना जास्त आहे असा होत नाही.

ब) कोणत्याही प्रकारच्या औषधाने, व्यायामाने किंवा मालिश केल्याने लिंगाचा आकार वाढू शकत नाही.

क) लिंगाचा आकारापेक्षा लैंगिक क्रीडेच्या पध्दतीवर लैंगिक सुख अवलंबून असतं.

इ) काही जाती/धर्मामध्ये लिंगांच्या पुढील त्वचा कापून टाकली जाते. यालाच सुंता करणे असे म्हणतात. काही वैद्यकीय कारणांमुळे सुद्धा लिंगाच्या पुढची त्वचा काढून टाकावी लागते.

वृषण व बीजकोष

शिश्नाच्या खालील बाजूस वृषण असते. या वृषणामध्ये दोन बीजकोष असतात. या दोन्ही बीजकोषाचा आकार सारखाच असतो असं नाही. पोटात जिथे मूत्राशय असतं, त्याच्या मागच्या बाजूला दोन वीर्यकोष असतात. बीजकोषात पुरुषबीजं तयार व्हायला लागतात. पुरुषबीजं बीज कोषातून बाहेर पडून बीजवाहक नलिकेतून वीर्यकोषात जातात. वीर्यकोष व त्याच्या शेजारील प्रोस्टेट ग्रंथीमधून वेगवेगळे स्त्राव स्त्रवतात आणि ते वीर्यकोषात साठवले जातात. त्यात एक चिकट पांढरा पदार्थ तयार व्हायला लागतो त्यालाच वीर्य असे म्हणतात. तयार झालेले वीर्य शिश्नातून बाहेर पडते.

शरीरामध्ये वीर्यनिर्मिती सातत्याने चालू असते. वीर्यामध्ये शुक्राणू आणि इतर घटक पदार्थ असतात. शुक्राणूमुळे गर्भधारणा होऊ शकते. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरिराच्या तापमानापेक्षा कमी तापमानाची गरज असते. त्यामुळे वृषण शरीरापासून थोडे वेगळे असतात. बीजकोष हे जास्त संवेदनशील असतात. जेव्हा बीजकोषाजवळील तापमान थंड असते, त्यावेळेस वृषण आकुंचन पावतात, तर जेव्हा तापमान जास्त असते त्यावेळेस वृषण प्रसरण पावतात. कारण शुक्राणू तयार होण्यासाठी बीजकोषाला एका विशिष्ट तापमानाची गरज असते. आकुंचन आणि प्रसरण या क्रियांवर आपले नियंत्रण नसते. शरीराच्या तापमानापेक्षा वृषणाचे तापमान कमी असते.

माहित असावं:

अ) मन उद्दीपित झाल्यावर किंवा कधी कधी झोपेतही वीर्य बाहेर येतं. यात काहीच चुकीचं नाही.

ब) रक्ताच्या 100 थेंबापासून वीर्याचा एक थेंब तयार होतो हा समज साफ चुकीचा आहे.

क) रोज लाखो पुरुषबीजं म्हणजेच शुक्राणू तयार होतात आणि वीर्यातून बाहेर पडतात. त्याला जपून ठेवण्याचे काहीच कारण नाही.

ड) पुरुषबीजाचा स्त्रीबीजाशी संयोग झाला तर गर्भधारणा होते.

इ) एक चमचा(5 मिलिमीटर) वीर्यामध्ये 10 करोड शुक्राणू असतात.

काळजी कशी घ्याल:

 1. जननेंद्रिये रोज स्वच्छ पाण्याने धुवावीत. यासाठी साबण किंवा जंतूनाशके यांची गरज नसते.
 2. साबणामुळे जीवाणूमध्ये नैसर्गिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. कदाचित यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका उद्भवू शकतो. अगदीच वापरायचा असेल तर साधे साबण (कमी रासायनिक) वापरता येतील.
 3. शिश्नावरील त्वचेखालील चिकट भागात घाण साचून राहण्याची शक्यता असते. म्हणून ही त्वचा हळूवारपणे मागे ओढून शिश्नाचे टोक स्वच्छ धुवावे. शिश्न उत्तेजित नसताना ही स्वच्छता करणं जास्त सोपं जातं.
 4. शिश्न आणि वृषण या भोवतालची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे त्यावरील केस काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ब्लेड किंवा ब्लिचिंगसाठीची रसायने वापरू नये. अगदीच आवश्यकता वाटल्यास कात्रीने काळजीपूर्वक ते केस कापून स्वच्छ करावेत.

केस

वयाच्या 10 व्या वर्षानंतर लैंगिक संप्रेरकं शरीराच्या आकारावर नियंत्रण आणायला सुरुवात करतात. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतात. अँड्रोजन हे हाडांच्या वाढीसाठी आणि शरीरावरच्या केसांसाठी कारणीभूत असतं. यामुळे पौगांडावस्थेत शरीराच्या बऱ्याच भागावर केस यायला लागतात.

दाढी, मिशा येणे, काखेमध्ये, लिंगाजवळ, आणि गुदद्वाराच्या आसपास केस यायला चालू होतात. तसेच वृषणावर सुध्दा केस येऊ लागतात. काही मुलांना छाती आणि पाठीवरही केस येतात. किंवा काही मुलांच्या अंगावर कधीच केस येत नाही. केस केव्हा आणि किती येतील, या गोष्टी अनुवांशिक गुणधर्मावर आधारित असते. काही मुलांना वयाच्या 11 वर्षी तर काहींना 15 वर्षी केस येणं चालू होतं. काही जणांच्या शरीरावर फारसे केस नसतात.

अंगावरच्या केसांचा किंवा दाढीमिशांचा पुरुषत्वाशी थेट संबंध नसतो.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

173 Responses

 1. धीरजकुमार पवार says:

  I am satisfied

 2. I Soch says:

  Thanks for your response. Please feel free to ask for any other information or queries.

 3. Sachin jadhav says:

  सेक्स केल्यानंतर थोड्या वेळाने शिश्नात जळजळ होते .उपाय सांगा

  • I सोच says:

   कृपया योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

   https://letstalksexuality.com/category/sexual-health/

   • सम्या says:

    मला लिंगाच्या ईत जखम झालिय छोटी काय करु

    • डॉक्टरांना भेटा तेच उपचार करतील.

     • Srinivas patil says:

      Sir mla Maja urshnamadil ujvikadil bajula yek bijKoshala tars hotoy mhanje tyala as khechun dharlya Sarkh hotay Ani tyachya shirela dukhtay jas ki Amala tit kahi mar lagla ki urshnachya varil bajula potat dhuktay mhanje tras hotay tas satat dhuktay mla Kay kraych as vattay ki bijkosh adkun baslay as tras hotay

     • नक्की सांगणे कठिण आहे, डॉक्टरांना भेटा

  • karan says:

   Sir lingacha tathrtache praman Kami zale ahe v sex krnyachi icha hote pn ling thathch nhi

   • let's talk sexuality says:

    पुरुषांच्या लिंग ताठरतेविषयी अनेक समज-गैरसमज अनेकांच्या मनात असतात. पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊयात. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो.
    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    https://letstalksexuality.com/penis-erection/

 4. Armam says:

  लिंगातून रक्त का येते

  • I सोच says:

   लिंगातून रक्त येत असेल तर कृपया योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 5. Armam says:

  हस्तमैथुन करताना

  • I सोच says:

   हस्तमैथुनाविषयी नेमका कोणता प्रश्न आपणाला विचारायचा आहे तो अगदी मोकळेपणाने आणि स्पष्टपणे विचारा. शिवाय वेबसाईटवर हस्तमैथुनाबद्दलचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. प्रश्नोत्तरे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/question/

   • आशिष says:

    लिंगाची त्वचा खालीवर होत नाही उपाय सांगावे

    • I सोच says:

     लिंगावरची त्वचा मागे जात नसेल तर समस्या होईलच असं नाही. अनेकवेळा लैंगिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिंगावरची त्वचा मागे जाताना थोडाफार त्रास होऊ शकतो. परंतु हळूहळू हा त्रास कमी होत जातो आणि लिंगावरची त्वचा मागे जायला सुरुवात होते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता त्रास होत असेल तर अशी त्वचा छोटी शस्त्रक्रिया करुन काढून टाकता येते. याला सुंता करणं असं म्हटल जातं. मात्र यासाठी तज्ञ डॉक्टरांचीच मदत घ्यावी. कारण शस्त्रक्रियेमध्ये स्वच्छता महत्वाची असते. अन्यथा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सुंता करणे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
     https://letstalksexuality.com/male-circumcision/
     प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

  • वडजे says:

   ×
   लीगांची त्वचा खाली होत नाही मला उपाय सांगा

   • I सोच says:

    लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.
    याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक देत आहे.

    https://letstalksexuality.com/question/

    • वडजे says:

     माझी त्वचा लहान पणा पासून मागे येत नाही पूर्ण पने लिंगा वरती आहे.

     • I सोच says:

      लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.
      याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक देत आहे.

      https://letstalksexuality.com/question/

    • shri sai says:

     धन्यवाद

     • I सोच says:

      आम्ही तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकलो याचा आनंद आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की आणि नि:संकोचपणे विचारा…

   • लिंगाची मागे गेलेली चामडी पुढे येण्यासाठी काय करावे लागेल

    • I सोच says:

     लिंगाची चामडी/त्वचा मागे गेल्यामुळे तुम्हाला काही त्रास होतो का? बालवयापासून शिश्नमुंडावरील त्वचा मागे सरकत नसेल किंवा काही स्थानिक जंतुसंसर्गामुळे जननेंद्रियावर सूज आली असेल किंवा लैंगिक संबंधांद्वारे पसरणाऱ्या आजारांमुळे मागे गेलेली त्वचा पुढे येत नसेल तर अशा व्यक्तींमध्ये सुंता करणं आवश्यक ठरतं. तुम्हाला काय त्रास होतो ते अगदी मोकळेपणाने डॉक्टरांना सांगा ते तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील.

     याविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
     https://letstalksexuality.com/male-circumcision/

     शिवाय वेबसाईटवर याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ती नक्की वाचा.
     https://letstalksexuality.com/question/

  • karan says:

   Sir lingacha tathrtache praman Kami zale ahe v sex krnyachi icha hote pn ling thathch nhi

 6. Abhijeet says:

  खुपच महत्वाची माहिती दिली. धन्यवाद!

  • I सोच says:

   धन्यवाद… तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद… वेबसाईट वाचत जा. तुमच्या सूचना, प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत…

 7. Sanket says:

  दररोज हस्तमैथुन केल्याने आयुष्यात काही त्रास होतो का?

 8. आकाश says:

  माझ वय १९ वर्ष आहे मीब्रम्हचर्य हि जीवन है या पुस्तकात मी हस्तमैथून गैर आहे पाप आहे असे वाचले , लैगिंक भावही मनात आसने वाईट आणि उत्तेजना कामूकता याला खुप विरोध आहे ह्या पुस्तकातआणि तसेच मी धार्मिक असल्या मुळे आशा अध्यात्मिक पुस्तकाचा प्रभाव माझ्यावर लवकर पडतोसोबतच मला हस्तमैथून करायची पोर्न फ्लिम्स पाहायची सवय आहे से्क्स या विषयात मी रूजलो आहे पन हे पुस्तक वाचल्या पासुन हस्तमैथून व मना मधे स्त्री यांचे गुप्तांग चा विचार करायला घाबरतोय माझ्या साठी आता तरीही शिश्न ताठ राहते मला काय करने योग्य आहे या वयात ब्रम्हचर्य कि हस्तैमथून ??कृपया योग्य मार्गदर्शन करा …

 9. गोविंद says:

  मी 30 वर्षाचा आहे मी लहान पानापासून पुरुषांबरोबरच सेक्स केला आहे पण मी गे नाही मी लग्न करणे चुकीचे आहे का

  • I सोच says:

   तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही ‘गे’ नाही असा उल्लेख केला आहे मात्र तुम्ही लहानपणापासून पुरुषांसोबतच सेक्स केला आहे असेही म्हणता. तुमचा लैंगिक कल नेमका कोणता आहे हे ओळखा. लैंगिक कलाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/sexual-orientation-and-diversity/. तुम्ही जर समलिंगी असाल आणि समाजासाठी एखाद्या स्त्रीसोबत लग्न करत असाल तर ते तुमच्यासाठी आणि त्या स्त्रीसाठीही त्रासदायक असेल. समलिंगी लैंगिक कल असण्यात काहीही गैर नाही. तुम्ही जसे असाल तसे स्वतःला स्वीकारा आणि योग्य तो निर्णय घ्या. तुमच्या माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/
   लैंगिक काळाविषयी काही शंका असतील तर ‘ समपथिक ट्रस्ट, पुणे. 020-6417 9112’ येथे अवश्य संपर्क करा.

 10. sagar says:

  माझे शिश्न आत खेचत आहे व आकार लहान होत आहे त्याच बरोबर त्वच्या कोरडी होत आहे झोप जास्त आहे कृपया ऊपाय सांगा

  • I सोच says:

   खरंतर लिंगाचा आकार असा लहान होत नाही. त्वचा कोरडी होण्यामागे आणि झोप जास्त असणे यावर मात्र उपचार करता येईल, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 11. akash says:

  माझ्या लिंगावरील त्वचा माघे सरकत नाही सारल्यास कामाच्या वेळी स्पश॔ केल्यास खुप त्रास होतो. उपाय

 12. akash says:

  माझ्या लिंगावरील त्वचा माघे सरकत नाही

  • I सोच says:

   लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.
   याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक देत आहे.

   https://letstalksexuality.com/question/

 13. Anonymous says:

  हस्त मैथु दररोज केलयांने काय होईल

  • I सोच says:

   काहीच होणार नाही. अगदी नैसर्गिक आहे.
   लैंगिक इच्छा होणं आणि हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे त्यात काहीही गैर नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास काहीही अडचण येत नाही. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
   लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
   ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

 14. Rahul says:

  वारंवार लघवी पिवळी होणे व गरम तसेच वास येणे

  • I सोच says:

   वैद्यकीय स्वरूपाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर वेबसाईटवर देणे शक्य नाही त्यामुळे योग्य ते निदान आणि उपचार यसाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 15. nikhil says:

  hastmaythun kelyavar viryach baher nahi yet, age 24 ahe…upay sangava

  • I सोच says:

   जर त्रास होत असेल आणि तुमचे सहसा स्खलन होत नसेल तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील किंवा योग्य त्या डॉक्टरांकडे (सेक्सॉलॉजिस्ट) पाठवतील.
   खरे पाहता ही एक खूप दुर्मिळ स्थिती आहे. बहुतेक पुरुषांची शिघ्र पतनाची समस्या असते. पण वीर्य स्खलनच होत नाही हे सामान्य नाही. याला डिलेड अथवा रीटार्डेड इजाक्युलेशन म्हणतात. याला अनेक कारणं असू शकतात. उदा. तुम्ही काही विशिष्ट प्रकारची औषधे घेत असाल तर त्याचा हा परिणाम असू शकतो. दुसरे म्हणजे वयोमानापरत्वे लिंगातील नसांमध्ये संवेदनशीलता कमी होऊन शिथिलता येते. लिंग पुरेसे ताठर होत नसेल तरीसुद्धा स्खलनात अडथळा येऊ शकतो. एखाद्या ऑपरेशन दरम्यान नसेला इजा पोचणे, दारूचे सेवन, ग्रंथीमधील बिघाड, पुरेशी झोप नसणे, चिंता अशी कारणेही यामागे असू शकतात. तुमच्या बाबत काय कारण असेल हे आम्ही सांगू शकत नाही. पण आमचा सल्ला आहे की जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटा अथवा न लाजता तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशाच आणखी प्रश्नांच्या उत्तरांसाठी खालील लिंक्स वर क्लिक करा…

   https://letstalksexuality.com/question/sambhog-veli-lovker-shut-hot-nahi-bai-vaitagun-jate/

   https://letstalksexuality.com/question/partner-lavakar-shant-hot-nahi/

 16. कृष्णा says:

  माझा स्पर्म काऊंट 0 आहे मी YouTube वर काही व्हिडीओ बघून अश्वगंधा,सफेद मुसळी,कौच के बीच,शतावरी,चंद्रप्रभा वटी ,शिलाजत सत हे औषधी 2 महिने घेतली पण काही फायदा झाला नाही,त्यानंतर ही सर्व हकीकत एका आयुर्वेदिक वैद्यराज जे स्टोल लावून बसतात त्यांना सांगितली, त्यांनी मला शरीरामध्ये उष्णता असल्या कारणाने वीर्य बनत नाही असे सांगितले.

  तर मी कोणत्या स्पेशालिस्ट कडे जाऊ ते सांगा.आणि आयुर्वेदिक चांगले राहील का दुसरे चांगले राहील हे सुचवा

  • I सोच says:

   जर तुम्हाला तुमच्या वीर्यातल्या शुक्राणूंची संख्या/स्पर्म काउंट माहिती आहे त्याचा अर्थ तुम्ही डॉक्टरकडे जाऊन टेस्ट केल्या आहेत असा अर्थ होतो. त्यामुळं त्याच डॉक्टरनी तुम्हाला शुक्राणूंची संख्या किती असणं गरजेचं आहे किंवा त्यांचं महत्व काय आहे याबद्दलही सल्ला दिला असेलच. तसं पाहता हा प्रश्न तेव्हा उपस्थित होऊ शकतो जेव्हा आपण व आपला जोडीदार मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल. वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढवण्याच्या किंवा शुक्राणूंची शक्ती वाढवण्याच्या नावाखाली अनेक भोंदू वैद्यराज किंवा झोलाछाप डॉक्टर्स आहेत तसेच बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत परंतु त्यातली बरीचशी फसवी असू शकतात. त्यामुळं अशी कोणतीही औषधं घेण्याअगोदर आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे रास्त ठरेल. एखद्या Sexologist चा सल्ला घ्या. तुम्हाला जवळपासचे sexologist माहिती नसतील तर तुमच्या फॅमिली डॉक्टर/ जनरल प्रॅक्टीशनर यांचा सल्ला घ्या ते तुम्हाला सल्ला देतील/योग्य त्या डॉक्टरांकडे पाठवतील

   • कृष्णा says:

    आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले त्याबद्दल धन्यवाद,
    1) 28-29 वर्ष वय असलेल्या माणसाचा सेक्स टाइम किती साधारण किती मिनिट असतो
    2) उंची 5 फूट 3 इंच असलेल्या वरील वयातील माणसाची लिंगाची लांबी किती असायला हवी आणि जाडी किती असते.

    • I सोच says:

     खरंतर साधारण सेक्स टाइम असं काही नसतं. शिवाय उंची, जाडी किंवा इतर बाह्य लक्षणे आणि लिंगाची लांबी जाडी याची एकमेकांशी काहीच संबंध नाही. तसेच लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान याचाही काही संबंध नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाचा संभोग करण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. दुसर्‍यासोबत तुलना करणं चुकीचं ठरेल. दोन्हीही जोडीदारांच्या उत्कटेच्या पातळीवर संभोग क्रियेचा कालावधी अवलंबून असतो. अनेकवेळा संभोगाचा अर्थ फक्त लिंग योनीमध्ये टाकणं एवढाच घेतला जातो. खरतरं संभोगापूर्वीचा प्रणय देखील तितकाच महत्वाचा असतो. पण याकडं बरेचवेळा दुर्लक्ष केलं जातं. पॉर्न क्लिपमधून दाखवलेला जास्त कालावधीचा संभोग हा कृत्रिम असतो. पण अशा जास्त वेळ चालणार्‍या संभोगाच्या क्लिप्स पाहून मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. याला छेद देणं आवश्यक आहे. जोडीदारामधील उत्तम परस्पर समजुतदारपणा संभोग क्रियेचा कालावधी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. बधीरता आणणारी विशिष्ट औषधे शिश्नावर लावली तर शिश्नाची संवेदना घटल्याने वीर्यपतन विलंबाने होऊ शकते. परंतु सामान्यतः हे लक्षात ठेवणं चागलं की औषधी उपायांपेक्षा जोडीदारांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हा उत्तम पर्याय आहे. लिंगताठरता येत नसेल किंवा शीघ्रपतन होत असेल तर त्याविषयी माहिती देणारे अनेक लेख वेबसाईटवर प्रकाशित केले आहेत ते नक्की वाचा.

     https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/
     https://letstalksexuality.com/premature-ejaculation/
     https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

 17. yoyo says:

  maze ling hard zalya vr 6 innch hote …te pa peksha jast hou shakte ka ?ani gf soabt blowjob kartana ti mhanate khup motha ahe….hi size normal ahe ka ?or ya peksha vast vadhavta yete?

  • I सोच says:

   पेनिस साईझ वाढविण्याचा कोणताही नैसर्गिक आणि शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झालेला उपाय अस्तित्वात नाही. मुळात पेनिस साईझ/ लिंगाचा आकार का वाढवायचा? प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction

   • Meet says:

    Sex baddal bolaych jhalyas mala striyanche lambsadak daat kes baghun jast uttejana vadhtat.he malach hot asel ki itar kahi jananna pn hot asel ka??

    • प्रत्येक व्यक्तीची आपली आपली आवड असते, अन कुणाला कशामुळे उत्तेजना येऊ शकते हे व्यक्तिपरत्वे बदलू शकते. दाट केस पाहून उत्तेजना येणे सहज आहे व असे आणखी लोक असू ही शकतात तुम्ही एकटे नाही आहात.

    • Milind says:

     सर…. माझ्या अंडकोषावर तरुणपणात जखम झाल्याने मला स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरांनी दर 15 दिवसांनी केस काढत जा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी केस काढू लागलो… पण आता समस्या अशी आहे की माझ्या अंडकोषावरील केस खूप कडक येत आहेत.. त्यामुळे त्या टोकेरी केसांमुळे माझी तिथली सर्व जागा सेन्सिटिव्ह झाली आहे. त्यामुळे तेथील जागेला वारंवार खाज येणे व अंडकोषावर वारंवार गाठी येणे असा प्रकार होत आहे. डॉक्टरांनी fungal infection सांगितलंय. पण काहीच आराम पडत नाही. याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. तेथील केस सॉफ्ट होऊन खाज कमी होण्यासाठी काही उपाय सांगावा ही विनंती

     • काही क्रिम वा ट्रिटमेंट असतात पण याबाबत तुम्हाला डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा लागेल.

 18. Rohan says:

  माझे अंडकोश खालीवर झाले आहे परंतु त्यांचा आकार सारखा आहे. एकाची त्वचा लांबली म्हणुन हे झाले उपाय

  • I सोच says:

   पुरुषांच्या अंडकोषांना वृषणही म्हणतात. पुरुषांना दोन वृषण असतात. हे वृषण त्वचेच्या पिशवीत (वृषणकोष) असतात. दोन्ही वृषण समान आकाराचे नसतात. एक वृषण दुसऱ्यापेक्षा थोडं मोठं असतं व थोडं खाली लोंबत असतं. वयात आल्यानंतर वृषणात टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक तयार होतं. वयात आल्यावर या संप्रेरकामुळे स्नायू बळकट होणं, आवाज बदलणं हे बदल होतात. याच संप्रेरकामुळे वृषणात पुरुष बीजं तयार होऊ लागतात व ही प्रक्रिया पुढे आयुष्यभर चालू राहते.
   पुरुष बीजं तयार होण्यास विशिष्ट तापमान लागतं. हे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा थोडं कमी असावं लागतं. म्हणून हे तापमान सांभाळण्यासाठी खूप थंडी असते तेंव्हा वृषणं शरीराच्या जवळ ओढली जातात व जेव्हा खूप उष्णता असते तेंव्हा वृषणं शरीरापासून दूर केली जातात म्हणजेच जास्ती खाली लोंबतात. विशेष म्हणजे जर वृशाणांना सातत्यानं जास्त तापमान जाणवलं, तर पुरुषबीजांच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून मुलांना सैल चड्डी घालावी. कुस्ती/व्यायाम करणाऱ्यांनी लंगोट घातला तर व्यायाम झाल्यानंतर लंगोट काढून सैल चड्डी घालावी.
   काही त्रास होत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही.

 19. Rohan says:

  माझे वय 19 आहे उपाय सांगा

 20. vaibhav says:

  मी हस्तमैथुन याआधी करायचो परंतु आता विर्या सोबत काळे ठिपके येतात याचा अर्थ काय ??

  • I सोच says:

   विर्यासोबत काळे ठिपके का येतात किंवा त्याचा अर्थ काय हे सांगता येणार नाही. याचे नेमके कारण तपासून घ्यावे लागेल. याबरोबर तुम्हाला इतर काही त्रास जाणवतो का? जरी एखादे इन्फेक्शन असले तरी यावर इतर आजारांप्रमाणे उपचार उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही कोणताही संकोच किंवा लाज न बाळगता प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य राहील.
   हस्तमैथुन ही नैसर्गिक व सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे किंवा परिणाम होत नाहीत.
   हस्तमैथुनाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
   आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
   ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

 21. रोहन काळे says:

  सेक्स करताना माझ्या लिंगाची मागील त्वचा जी लिंगाच्या खलील भागास चिकटलेली असते ती निघाली आहे तर खूप रक्तही निघाले
  तरी उपाय सांगावा

  • I सोच says:

   लैंगिक अवयव हे नाजूक आणि संवेदनशील असतात. सेक्स दरम्यान काही अडचण निर्माण होत असेल आणि त्यामुळे त्यांना दुखापत किंवा इजा झालेली असेल तर कोणतीही लाज किंवा संकोच न ठेवता डॉक्टरांना भेटा. वैद्यकीय उपचार घ्या.

 22. Bharat says:

  सर माझे वय ३३ आहे. शिश्नाच्या कातडीमधे पांढरा पदार्थ तयार होतो व शिश्न व कातडी लालसर होते व खाज सुटते.

  • I सोच says:

   ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

 23. Bhavesh says:

  Bhavesh
  sir maze vay 24 ahe mazyakadun jast hastmaithun zale ahe ani maze ling(shrishn) davikade vakale ahe tr tyacha parinam mazya pudhachya pidhivar hoil ka?ani honar asel tr mi Kay upchar kele pahije?

 24. संदीप says:

  माझे वय 28 आहे. माझ्या लिंगातून पिवळ्या कलरची घाण येत होती तेव्हा मी candid – B नावाची क्रीम वापरली, पण ते परत होत आहे. व या आदी माझ्या लिंगावरची त्वचा मागे जात होती. पण आत्ता मागे जात नाही. मागे न जाण्याचे कारण आणि त्यासाठी उपाय काय आहे.

 25. विलास says:

  वीर्य जास्त प्रमाणात निघत आहे

 26. Rohan says:

  मी खुप दिवस सतत हस्तमैथुन करतो आता लिंग निट ताठ होत नाही वय 20 आहे उपाय सांगा

  • I सोच says:

   कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेऊ या.
   डॉक्टर सांगतात बरोबर 14व्या दिवशी अंडोत्सर्जन होतं आणि 28 व्या दिवशी पाळी येते. पण खरं तर हे पूर्ण सत्य नाही. प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते.पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते. त्यामुळे लवकर का उशीरा यापेक्षाही पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.
   अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.
   https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

  • I सोच says:

   पुरुषांच्या लिंग ताठरतेविषयी अनेक समज-गैरसमज अनेकांच्या मनात असतात. पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊयात. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो.
   अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/penis-erection/
   https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

 27. xyZ says:

  मी 2 वर्षापासून सतत हस्थमैथुन करतो आता माझे लिंग निट ताठ होत नाही उपाय सांगा

 28. Satish says:

  माझ्या लिंगावरील कातड्यावर पाढंरा डाग आहे.तो घालवण्यासाठी काय आपचार आहेत का.

  • I सोच says:

   आपल्याला नक्की काय झाले आहे हे प्रत्यक्ष निरिक्षणावरुन निदान करणे सोपे जाईल, आपण डॉकटरांना दाखवावे. अन त्यानूसार उपचार करावेत

   जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 29. भागीरथ says:

  गुदद्वारात लिंग घालणे योग्य आहे काय?

  • I सोच says:

   गुदामैथुनामध्ये कधी कधी गुदद्वाराला आतमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं.

 30. Balaji says:

  विर्य लालसर रंगाचे येते काय करू ?

  • I सोच says:

   सामान्यत: मानवी वीर्य हे पांढ-या रंगाचे असते, पण राखाडी किंवा पिवळसर वीर्य देखील सामान्य असू शकते. जर विर्याचा रंग रक्तासारखा गुलाबी किंवा लालसर असेल तर त्याला हेमटोस्पर्मिया म्हणतात. यामुळे काही वैद्यकीय समस्या उद्भवू शकते, जर ही समस्या ताबडतोब संपली नाही, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

   पुढील वेळी या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत.

 31. sagar says:

  सर माझ्या लिंगावर पूढच्या बाजूवर बारीक लाल रंगामध्ये पूटकूळ्या आहेत,तर ऊपाय सांगा

 32. P says:

  Maze age 20 aahe mi barpur hasthmaithun kelay aani aata maz virya lavkar baher padtay yavar solution sanga

 33. I सोच says:

  तुमच्या प्रश्नांच्या समाधानासाठी खालील लिंक ला भेट द्या.
  https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/
  https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

 34. Rohit says:

  ताठरठा आल्यानंतर कातडे मागे सरकत नाही काय करू

  • शिश्नमुंडावरील त्वचा मागे सरकत नसेल तर सुंता करता येईल. शिश्नाच्या पुढील भागावरील सैल त्वचा (प्रिप्युस) शस्त्रक्रियेद्वारे काढून शिश्नमुंड उघडे करण्याच्या पद्धतीला सुंता असंही म्हणतात.
   याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/male-circumcision/

   पुढील वेळी या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत.

 35. sagar says:

  सर मि चुकुन विना कडोम सेx केलता मि १८ दिवसानि Hiv,homogram,urine test केली. नंतर ४८ दिवसांनी advice p24test केली सर्व negative आहेतनंतर ९२ दिवसानि Hiv test केली ति negative आली मंग सर मि सेफ आहेना

  • तुम्ही एचआयव्ही होईल या भितीमध्ये आहात हे लक्षात येते आहे. आधी मनातली भिती बाजूला ठेवा,रिलॅक्स व्हा.
   तुम्ही रक्ताच्या व लघवीच्या चाचण्या केल्या,त्यानंंतर p24 antigen साठी सुद्धा चाचणी केलीत. यात negative आल्यास 4 आठवड्यानंतर परत एकदा चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण या चाचणीची 100% खात्री देता येत नाही. तुम्ही त्यानूसार 92 दिवसांनी परत Elisa test करुन घेतली असावी. कारण ही चाचणी 95% अचूक निदान करते. अन तुम्ही या चाचणीतही negative आहात तर घाबरण्याचे कारण दिसत नाही आहे. खात्री म्हणून डॉकटरांच्या मार्गदर्शनाने काही कालावधीच्या फरकाने परत चाचणी करु शकता.
   तेव्हा सध्या तरी काळजीचे काही दिसत नाही, तेव्हा भिती बाजूला ठेवा अन आनंंदी रहा. महत्वाचं म्हणजे कधीही निरोध शिवाय संभोग करु नका.
   HIV/AIDS बाबत माहिती तुम्हाला व इतरांना ही सांगता यावी यासाठी एक लिंक सोबत देत आहे. नक्की वाचा
   https://letstalksexuality.com/hiv_aids/

 36. मयुर खैरनार says:

  माझ्या लिंगाच्या आणि पाय च्या मध्ये पुळी/ गाठ झाली आहे.
  तर त्या साठी काय करावे।

  • ही लक्षणे लिंगसांसर्गिक आजाराची वाटत आहेत किंवा इतर काही कारणांनी झाले असेल तरीही, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयवांसंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.
   लिंगसांसर्गिक आजारांच्या बाबत अधिक जाणून घेण्याकरिता पुढिल लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/
   https://letstalksexuality.com/gonorrhea/
   https://letstalksexuality.com/genital-herpes/

   लिंगसांसर्गिक आजारांची लागण टाळण्यासाठी काय करावे यासाठी पुढील लिंक नक्की पहा.
   https://letstalksexuality.com/safe-sex/

 37. मयुर खैरनार says:

  काही लिंगाचा प्रॉब्लेम असेल तर कोणत्या डॉक्टर ला दाखवावे । इतर डॉक्टर ला सांगणे योग्य की अयोग्य

  • डॉक्टरांकडे जाणे महत्वाचे आहे, त्यात योग्य वा अयोग्य असे काही नाही आहे. ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील किंवा त्यांना शक्य नसेल तर अन्य डॉक्टर कुणी असतील तरी सुचवतीलच ना. तेव्हा न लाजता व घाबरता जा व आपली अडचण सांगा. लवकर बरे व्हा.

 38. Vishal says:

  शिश्राच्या आत मध्ये चट्टे गेले आहेत खुप चनचन होते.. उपाय सांगा

  • मित्रा, तु केलेल्या वर्णनानूसार तुला लिंगसांसर्गिक आजार असण्याची शक्यता वाटत आहेत, यासाठी न घाबरता आणि लाजता डॉक्टरांची मदत घ्या असं आम्ही सुचवू.
   तेच याचे योग्य निदान करु शकतात. इतर आजारांसारखेच हे देखील आजार आहेत आणि त्यांच्यावर उपचारदेखील आहेत. वेळीच निदान झालं तर बहुतेक लिंगसांसर्गिक आजार बरे होऊ शकतात. वेळीच उपचार झाले नाही तर मात्र काही आजारांचं घातक रोगांमध्ये रुपांतर होऊ शकतं.
   लिंगसांसर्गिक आजारांबाबत आणखी माहितीसाठी पुढील लिंक पहा.

   https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/
   https://letstalksexuality.com/hiv_aids/
   https://letstalksexuality.com/genital-herpes/
   https://letstalksexuality.com/gonorrhea/

 39. s says:

  माझे वय अठरा आहे मला हस्तमैथुन करण्याची खूप सवय झाल्यासारखे मला वाटते आहे मी दिवसातून ३ ते ४ वेळा हस्तमैथुन करतो तर माझ्या आरोग्यावर याचा काही परिणाम होईल का ?

 40. Bhau says:

  नमस्कार सर,

  लिंग ताठर झाल्यावर लिंगाची त्वचा मागे घेतल्याने लिंगाची ताठरता कमी होते का, आणि होते तर का होते..
  असं होणं अनैसर्गिक नाही आहे ना.

  Plz माझी शंका दुर करा..

 41. Mahesh says:

  वीर्याचा colour पीवळसर(कमी) आहे व त्याचा वास येत आहे. काय करू

  • सामान्यत: मानवी वीर्य हे पांढ-या रंगाचे असते, पण राखाडी किंवा पिवळसर वीर्य देखील सामान्य असू शकते. अन थोड्या फार प्रमाणात स्वत:चा असा विर्याला वास असतोच. काही बॅक्टेरिअल इन्फेक्शन असल्यासही वास येतो. जर गरज वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

   पुढील वेळी या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत.

 42. Nitin says:

  चेंडू लागला आहे व तेव्हा पासुन लिंगाला ताठरता येत नाही

  • चेंडूच्या माराने अंतर्गत भागात नक्की काय घडले व कशामुळे लिंगाला ताठरता येत नाही हे शोधण्यासाठी तुम्हीं डॉक्टरांची मदत घ्यावी, तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

 43. Shivaji says:

  Sir mazya viryacha ghanerda vaas yet ahe ani pandharya rangachachya hath hot ahet mi kay karuna? please tell me

  • थोड्या फार प्रमाणात स्वत:चा असा विर्याला वास असतोच. काही बॅक्टेरिअल इन्फेक्शन असल्यासही वास येतो. जर गरज वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

 44. रामदास निकम says:

  मी 20 वर्षाचा मुलगा आहे मला गुदामैथुन करायची इच्छा आहे तरी माझ्या गुदद्वाराला त्रास होऊ नये म्हणून उपाय सांगा.

  • (आम्ही आपल्या प्रश्नाची भाषा बदलली आहे)
   योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त के वाय जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं. लिंगसांसर्गिक संसर्गापासुन दूर राहण्यासाठी संभोगाच्या वेळी न विसरता निरोधचा वापर करावा.

 45. Mahadev says:

  सर मला दिवसातून जर दोन वेळा हस्तमैथून केल्यावर लघवीस ञास होतो एखाद्या वेळेस हा ञास हस्तमैथूनमुळेच तर होत नसेल का दुसर्याकाही कारणामुळे होत असेल

 46. Suraj says:

  Sex करतेवेळी माझ्या लिंगाच्या खालच्या बाजूला असलेली शिर/नस tutali आणि रक्तस्त्राव झाला तर खूप गंभीर आहे ka?ani skin ata mage gheteveles normal trass hotoy..

  • शिर तुटली म्हणजे नक्की काय झालंय?
   लिंगाच्या टोकाचा भाग फुगीर असतो ज्याला शिश्नमुंड म्हणतात. शिश्नमुंडावर त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. कधी कधी रक्तस्त्राव पण होऊ शकतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता लिंगावरची त्वचा मागे जाते आहे, अन थोडा त्रास होत आहे. हा त्रास कमी होईल, पण जर त्रास कमी नाही झाल तर डॉक्टरांकडून तपासून घ्या. जर डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.

 47. Chetan viky says:

  माझ्या लिंगातुन संभोगावेळी वंगण येत नाही लिंग खुप कोरडे असते त्यामुळे संभोगावेळी लिंगाला तेल लावावे लागते उपाय सांगा

  • मित्रा, संभोगाच्या वेळेस लिंगातुन काहीही वंगण येत नाही. ते योनी मार्गातुन येते. त्याला योनीस्त्राव असे म्हणतात. अन योनीस्त्राव न येण्याची बरीच कारणं असतात. तेव्हा दर वेळी असे होत असेल तर तुम्हाला डॉक़्टरांना भेटुन योग्य कारण शोधावे लागेल.
   तेल हा पर्याय बरोबर नाही, त्यापेक्षा केवाय जेली वापरावी.

   • Chetan vicky says:

    योनीस्राव येतो पण लिंग आत जात नाही आणि गेले तरी खुप ञास होतो आणि के वाय जेली काय प्रकार असतो ते सांगा व ते कोठे मिळते

    • जर योनीमार्गात लिंगप्रवेश होत नसेल तर त्याची विविध कारणे असू शकतात. नक्की काय कारण असेल यासाठी डॉक्टरांना भेटणंच महत्वाचे ठरेल.
     के वाय जेली तुम्हाला मेडिकल मध्ये मिळेल.

 48. Omkar Kakade says:

  शिश्नाच्या कातडी मागे सरकवली तर शिश्नबोंडापाशी पांढरट थर किंवा पदार्थ असतो..कशामुळे असतो हा पांढरा थर?

  • शिस्नमुंडावरच्या त्वचेच्या खाली एक विशिष्ट स्राव तयार होतो. तो वाळला की त्याची पांढरी पूड बनते. याला ‘स्मेग्मा’ म्हणतात. जर शिस्नमुंडाच्या वरची त्वचा मागे घेतली तर काहीवेळा ही पावडर शिस्नमुंडाच्या कडेला दिसते. या पावडरचा वास येतो. दररोज अंघोळीच्या वेळी शिस्नमुंडावरची त्वचा मागे घेऊन, साबणानं व पाण्यानं शिस्नमुंड धुऊन हा स्मेग्मा’ काढून टाकावा.

 49. #GAURAV@ says:

  Hello sir,
  sir mi running krto aani mi sex video bghun hastmaithun karto sir yacha kahi effect padel ka majaya running var aani tyavyatirikt sex video pahun hastmaitun karnnyane kahi problems yetil ka? sir give me the feedback and tx to you

 50. परमेश्वर says:

  लग्नाला चार वर्षे… अजून मुलं नाही..
  डॉक्टरने विर्य तपासणी करण्यात सांगितले…
  पण हस्त मैथुन कधीच केल नाही..विर्य तपासणी कशी करावी…

 51. Krishna says:

  माझ्या लिंगा वरील चमडी मागे जाते सारखं जास्त करून सकाळी अंघोळ केली नंतर, पुढ्या च्या टोकावर चामडी अवरण येत नाही, हातांनी पुढे घ्यावी लागते , चालताना चामडी मागे गेली की त्रास होतो, उपाय आणि कारण सांगा please

  • लिंगावरील त्वचा मागे गेल्याने मोठं नुकसान वैगेरे होत नाही. काही वेळेस ही त्वचा मागेच राहते पुढे येत नाही किंवा मागेच जात नाही अशा वेळेस डॉक्टर सुंता करुन काढतात. अन जर शिश्न मुखावर त्वचा नसेल तरी काहीही अडचण येत नाही. पण जर त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरांना भेटायला लागेल. तेच त्याचे निरिक्षण करुन पुढचा निर्णय घेतील.
   सुंता कशी करतात याबाबत जर माहिती हवी असेल तर पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/male-circumcision/

 52. sunil says:

  aapla partner samadhani ahe ki nahi he ks samjel

  • जोडीदारालाच विचारावं लागेल, जोडीदारच सांगू शकेल की समाधान मिळालं की नाही. दुसरं कुणीच नाही सांगू शकणार, आम्ही सुद्धा नाही!

 53. Sanket Jambhulkar says:

  Hi sir mla hasthmaithun chi savay aahe tar samor kahi nuskan hot ka

 54. Sanket Jambhulkar says:

  हस्थमैथुन केल्याने लिंगाचा आकार कि वाढत नाही .
  लिंग लहान असेल तर सेक्स करता येतो कि नाही येत

 55. Amit says:

  लिंग ताठ होत नाही कश्यामुळे होतो?
  पुरेसे झोप होत नाही म्हणून होतो का?
  कारण सान्गावे?

  • तुम्ही म्हणत आहात ते ही कारण असू शकते, कारण शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव लिंगाच्या ताठरतेवर पडतो.
   या संदर्भात एक लेख वेबसाईटवर दिलेला आहे. सोबत लिंक देत आहोत.
   https://letstalksexuality.com/penis-erection/

 56. arjun says:

  संभोग करत असताना शिश्नाची त्वचा मागे जात नाही त्यामुळे अडचणी येत असते तर काही आयुवैदीक इलाज आहे का
  अश्यामुळे संभोग पूर्ण होत असतो का

  • संभोग करताना अडचण येत असेल तर डॉक्टरांना भेटा, आयुर्वेदिक इलाजाच्या मागे लागू नका.
   अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा
   https://letstalksexuality.com/male-circumcision/

   संभोग पूर्ण होतो का नाही हे खरं तर तुम्हीच सांगू शकता.

 57. Nbjadhav says:

  Sir, maze vay 25year ahe mi vayachya 16 varshapasun hastmaithun karto the pn jast pramanat kelay Maz vajan 48kg ahe hight 165cm ahe tr sir mala tumhala vicharaychay ki mi 6 month &1year zale 15te 30divsatun ekda hastmaithun karto tr sir mi Zim lavli Ani protein powder khale tr sir mazi body banel ka sir , please information

 58. Amar says:

  संभोग करतेवेळी माझ्या लिंगाच्या खालच्या बाजूला असलेली शिर/नस tutali आणि रक्तस्त्राव जास्त झाला तर खूप गंभीर आहे ka? त्यामुळे life मध्ये काही प्रॉब्लेम होतील ka पुढे….?

  • हे होणं सामान्य आहे, जखम भरून येते थोडी वाट पाहा. अन पुढेही काही अडचण येत नाही. जर आलीच तर डॉक्टर आहेतच की!! काळजी करू नका.

 59. Abhi says:

  लींगावरील कातडे मागे असायला हवे की पुढे …… सेक्स करताना मागे पुढे होते परंतु इतर वेळेस ते मागे पाहिजे की पुढे हा प्रश्न आहे

  • लिंगाचा पुढचा सुपारीसारखा भाग हा संवेदनशील असतो, हे आपणच जाणताच, या भागाच्या सुरक्षिततेसाठी लिंगावर हे कातडे असते. लैंगिक संबंध करताना हे आपोआप मागे जाते हे ही आपण जाणताच.ते पुढे हवे की मागे हे तुमच्या कम्फर्ट वर अवलंबून आहे.जर कातडे मागे असताना तुम्हाला तुमचे लिंग कपडयाना घासून त्रास होत असेल तर ते पुढे असलेलेच चांगले.जरी लिंगावर कातडे नसले तरी काही प्रॉब्लेम नाही.
   एक लेख आहे, सोबत लिंक देत आहोत.
   https://letstalksexuality.com/male-circumcision/

 60. Laxman pardhi says:

  माझी बायको माझ लिंग तोंडात घेत नाही महणते लिगाचा वास येतो

  • त्यांच्या मताचा आदर करा.
   एकतर लिंग स्वच्छ ठेवा अन त्यांची संमती नसल्यास मुखमैथुनासाठी त्यांना दबाव आणू नका.

 61. Anil says:

  Sex kelyavar thand panyan anghol. Keli tar chalat ka

 62. Laxman pardhi says:

  मला प्रतेक मिनिटाला किव्हा सेक्स करताना व चालू असताना मध्येच सारखी लघवी लागते का

  • जर कधीतरी होत असेल तर काही अडचण नाही, पण हा त्रास वारंवार होत असल्यास मात्र डॉक्टरांना भेटावे लागेल.

 63. Laxman pardhi says:

  लिगावरचे व लिगाच्या आजुबाजुचे केस बिले ट ने काढावेत का
  व चालतील का

  • लैंगिक अवयवांच्या ठिकाणी केस येणे अगदी नैसर्गिक आहे. लैंगिक अवयवांच्या आजूबाजूचे केस लैंगिक अवयवांचं रक्षण करत असतात. लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणंही जरुरीचं आहे. स्वच्छता ठेवण्यासाठी ते वाढू न देणं आणि त्यामध्ये घाण जमा होऊ न देणं गरजेचं असतं. लैंगिक अवयवांची स्वच्छता राखण्यासाठी हे केस कापले तरी चालतील. हे केस पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नसते. केस कापताना लैंगिक अवयवांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जसं टोकदार कात्री वापरु नये. तसंच ब्लेडचा वापर शक्यतो टाळावा. कात्रीचा वापर करून ते बारीक कापता येऊ शकतात. जर कापताना आपल्याला स्वत:वर पूर्ण विश्वास नसेल तर ब्लेडने कापताना इजा होऊ शकते त्यामुळे त्याऐवजी कात्री वापरणे चांगले.

   काहीजण क्रीमचा वापर करतात. हर्बल किंवा इतर कोणत्याही क्रीममध्ये काही रसायनं असतात ज्याचा लैंगिक अवयवांच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यातून खाज आणि आग होऊ शकते. त्यामुळे क्रीमचा वापर टाळणं चागलं. लैंगिक अवयवाच्या आजूबाजूला हे क्रीम वापरण्याआधी तुम्हाला ते सूट होते का हे बघण्यासाठी हातावर किंवा पायावर ते वापरून बघावे.

 64. Anil Sonawane says:

  माझा एक मित्र आहे त्याची शिर थोडीशी फाटली आहे तर त्याने काय करावे ती शिर जागेवर येण्यासाठी किती दिवस लागतात.
  तो डॉक्टर कडे जाण्यास नकार देत आहे.
  आपण योग्य सल्ला द्यावा ही विनंती.

  • जर जखम छोटिसीच असेल तर येईल लगेच भरुन! जर नाही लवकर भरुन आली तर मात्र लगेच डॉक्टरांना भेटायला हवं. जास्त दिवस अंगावर काढणं त्रासदायक ठरु शकते.

 65. Nilesh says:

  लघवी कंट्रोल होत नाही व लिंगाच्या टोकाला जळजळ होते व लिंगाच्या पुढच्या सुपारी वर वारंवार पांढरा चिकट पदार्थ तयार होतो उपाय सांगा

  • लघवी कंट्रोल होत नसल्याची काय कारणे आहेत ही शोधावी लागणार आहे, त्यासाठी न लाजता तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
   शिश्नमुंडावर जो पांढरा पदार्थ येतो त्याला स्मेग्मा म्हणतात. याला एक प्रकारचा वास असतो. म्हणुन दररोज आंघोळीच्या वेळी शिश्नमुंडावरची त्वचा मागे घेऊन, साबणानं व पाण्यानं शिश्नमुंड धुऊन हा स्मेग्मा काढून टाकावा.

 66. Datta Naik says:

  Mazya lingakjalil katde thode tulele aahe v thode aahe Kay karu

  • तुम्ही स्वत: काही करु नका.डॉक्टरांकडे जा अन त्यांना सांगा. डॉक्टर तपासणी करुन ती त्वचा ठेवायची की काढून टाकायची वा अजुन काही उपाय आहे याबद्दल तुम्हाला सांगतील.
   अधिक माहितीसाठी यासंदर्भातील लिंक सोबत देत आहोत. या लेखा खालील कमेंटही नक्की वाचा.
   https://letstalksexuality.com/male-circumcision/

 67. Ajit says:

  सर लग्ना नंतर बायको शी सेक्स करताना दुसऱ्या दिवशी योनी तून रक्त आले . अगोदर पहिल्या दिवशी अमी 4 वेळा सेक्स केला त्या दिवशी योनी तून रक्त का नाही आले ? असे का ?

  • एखाद्या वेळेस असं होऊ शकतं पण रक्त येत आहे तर नक्की काय कारण आहे हे शोधायलाही लागेल. लग्नाच्या सुरुवातीला संबंधा व्यतिरिक्त दोघांनी एकमेकाला थोडा वेळ द्यायचा प्रयत्न कराल. जर पुन्हा पुन्हा हे होत असल्यास लगेच डॉक्टरांना भेटाल.

 68. Prashant Ramrao Latpate says:

  मी खूप वेळ संभोग केला तरी वीर्य पतन लवकर होत नाही…..किंवा होत नाही पण हस्तमैथुन केल्यावर होते….. पॉर्न बघितल्यावर पण होते….. पण संभोग करताना होत नाही…. काय उपाय करावा

  • वीर्य बाहेर पडत नसेल किंवा उशिरा बाहेर पडत असेल तर त्यासाठी काही शाररिक किंवा मानसिक कारणे असू शकतात. पण जर हस्तमैथुन केल्यावर वीर्यपतन होत असेल तर काही शारीरिक कारण असण्याची शक्यता नाही. बहुदा काही ताण तणाव किंवा काही मानसिक कारण यामागे आहे का यासाठी बोलून यातुन मार्ग निघू शकेल. अशा खाजगी बाबीवर बोलणे जरा अवघड आहे पण या विषयावर सविस्तर पणे बोलणे गरजेचे वाटत असल्यास आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. येथे पुढिल नंबर वर बोलु शकता. 77750 04350 इथे तुमचं म्हणणं ऐकुन घेतील. गरज असल्यास काही सेवा-सुविधांशी जोडून ही दिलं जाईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. या नंबर वर व्हाट्सअप वर मेसेज करुन तुमची वेळ ठरवा अन मोकळेपणाने बोला.
   बोलून झाल्यावर जर डॉक्टरांची गरज असल्यास प्रयास संचलित अमृता क्लिनिक मध्ये तुम्ही भेट देऊ शकता

 69. Prashant Ramrao Latpate says:

  फोर प्ले करताना लिंग खूप ताठ होते पण योनी मध्ये प्रवेश करताना ढिले पडते काय करावे

  • बर्‍याचदा काही मानसिक ताण तणाव असतील तर असे होऊ शकते. त्याबद्दल बोलून यातुन मार्ग निघू शकेल.
   अशा खाजगी बाबीवर बोलणे जरा अवघड आहे पण या विषयावर सविस्तर पणे बोलणे गरजेचे वाटत असल्यास आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. येथे पुढिल नंबर वर बोलु शकता. 77750 04350 इथे तुमचं म्हणणं ऐकुन घेतील. गरज असल्यास काही सेवा-सुविधांशी जोडून ही दिलं जाईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. या नंबर वर व्हाट्सअप वर मेसेज करुन तुमची वेळ ठरवा अन मोकळेपणाने बोला.

 70. Vijay says:

  सर माझे लिंग डाव्या बाजुला थाेडे वाकडे आहे. लिंग ताठ झाल्यावर अंडकाेषापासुन वाकडे हाेते आणि अंडकाेषापासुन डाव्या बाजुचा भाग माेठा फुगल्यासारखा हाेताे. अंडकाेषात आणि लिंगाच्या समाेरच्या बाजुला आतुन जळजळ हाेते.

  • कधी कधी लिंग एका बाजूला झुकलेले किंवा वाकडे झालेले असू शकते. थोडाफार तिरकेपणा असला तर त्यात घाबरण्यासारखे काही नाही. लिंग वाकडे असेल तर ते सरळ करण्यासाठी कोणत्याही प्रकारची औषधे उपयोगी पडणार नाहीत व मुळात त्याची गरजही नाही.
   अंडकाेषामध्ये व लिंगामध्ये जळजळ होत असल्यास ती का होते आहे, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांना भेटा असं आम्ही सुचवू.

 71. SG says:

  पहिल्यांदा केल्याने स्किन मागे जाते का ? जाते तर किती आणि बाजूला सूज एन्यचे काही कारण असू शकते का ? म्हणजे बाजूला पाण्याचा किंवा कशाचा तरी फोड आहे आणि लिंग थोडा थोडा दुखते. तर असे का ?

  • तुमचा प्रश्न नीट समजला नाही. पुन्हा एकदा सविस्तर लिहू शकालत तर उत्तर द्यायला आम्हाला सोपे पडेल.

 72. Gaurav says:

  वय २१ शिस्नाच्या पुढची त्वचा ही शिस्न बोंडाच्या मागे गेलेली आहे पुढे येत नाही त्यामुळे पुढचा भाग उघडा च असतो हे सामान्य असते का??

  • जेव्हा शिस्नावरची त्वचा शिस्नमुंडाच्या मागे अडकते, त्याला paraphimosis असे म्हणतात.
   हि अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण जर त्यामुळे शिस्नाला सूज आली असेल किंवा वेदना होत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास डॉक्टर ही त्वचा कायमची काढून टाकतात. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/male-circumcision/

 73. Amrapal says:

  सर माझे वय 33 वर्ष आहे..मी लिंगाची मालिश नारीयल तेलाने करतो आहे याचा काही फायदा आहे का याची माहिती द्या

  • बाह्य अवयवांची मालिश ही स्नायुंमध्ये मोकळेपणा आणण्यासाठी केली जाते. या व्यतिरिक्त तुम्हाला या मालिशमधुन काय फायदा अपेक्षित आहे? हे लक्षात घ्याल की, मालिश केल्याने शरीराचा कुठलाही अवयव मोठा किंवा लांब होत नाही. उलट अशी मालिश करून इजा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे असे करणे टाळावे.
   या विषयावर सविस्तर पणे बोलायचे असेल तर आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे समुपदेशकाशी तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 95617 44883 (इथेही क्लिक करु शकता) या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे

 74. Amrapal says:

  जोडीदारासोबत सेक्स करताना योनीत लिंग गेल्यावर काही वेळाने म्हणजेच 3 मिनिटांच्या आत स्खलित होते उपाय सांगा

  • हे फारच नॉर्मल आहे. बर्याच पुरुषांना अशा प्रकारची समस्या असते. याला शीघ्रपतन असे म्ह्णू शकतो. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते.सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं.शिघ्रपतनामागील कारण समजल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल.
   याबाबत अधिक महितीसाठी तसेच अजून काही पद्धती जाणून घेण्यासाठी सोबतची लिंक पहा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

   या विषयावर सविस्तर पणे बोलायचे असेल तर आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे समुपदेशकाशी तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 95617 44883 (इथेही क्लिक करु शकता) या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे

 75. Manesh says:

  माझा लिंग ताईत झाला की थोडा bend होतो, म्हणजे थोडा भाग एकदम सरळ आणि मग खाली असा होतो , ताईत झाल्यावर एकदम सरळ कसा राहील , आणि असं कश्यामुळे होत असेल

  • निसर्गत: ताठर लिंगाला थोडा बाक असतोच. त्याने लैंगिक सुखात वा लैंगिक संबंधात काहीच अडचण येत नाही. त्यामुळे लिंगाला सरळ करण्याची तशी काही गरज नसते. तुमच्या सांगण्यानूसार तुमच्या बाबतीत शक्यता वाटत नाहीये पण जर लिंगाला खूपच मोठा बाक असेल व त्यामुळे लिंगाला ताण येऊन वेदना होत असतील (Peyronie’s disease) तर मात्र डॉक्टरांची भेट घ्यावी.
   अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/penis-erection/

   • Rahul Jadhav says:

    Sar mla 1 goti ahe tr mla mul honar ka

    • let's talk sexuality says:

     एक वृषण असले तरी तुम्ही मुल जन्माला घालू शकता.
     एका वृषण असले तरी त्यामधून पुरेसे टेस्टोस्टेरॉन तयार होते व गर्भधारणा होण्यासाठी लागतील तेवढी पुरुषबीजेही तयार होतात. तरीही काही अडचण आलीच तर डॉक्टरांची मदत घेऊ शकता.

 76. राहुल says:

  माझे लिंग 5 इंच आहे पण जाडी ही हाताच्या अंगठ्या प्रमाणे आहे जाडी वाढवता येईल का?

  • let's talk sexuality says:

   प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. लिंगाची जाडी, आकार शिथिल अवस्थेत कितीही लहान मोठा असला तरी सर्वांच्या उत्तेजित लिंगाची जाडी व आकार जवळजवळ सारखाच असतो. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ५ ते १० सेंटीमीटर (२-४ इंच) लांब असते. लिंग किती मोठे किंवा जाड आहे यापेक्षा त्याला ताठरता येते का, संबंधाच्या वेळी ताठरता राहते का किंवा लैंगिक सुख मिळते का, हे जास्त महत्त्वाचे आहे. लिंगाची जाडी किंवा आकार वाढवण्यासाठी कोणताही उपाय नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap