प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंभोग लवकर होतो 10ते 15 मिनिटे संभोग करणयासाठि काय करावे
1 उत्तर

प्रत्येकाचा संभोग करण्याचा कालावधी कमी जास्त असतो. तो किती असावा याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण उपलब्ध नाही. संभोग केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल म्हणजे झालं.प्रत्यक्ष संभोग करण्यापूर्वी फोरप्ले(जोडीदाराच्या शरीराला आवडणार्या भागांना स्पर्ष करणं, त्यांना कुरवाळणं किंवा जोडीदाराला आवडतील अशा लैंगिक कृती करणं) केला तर जास्त फायदा होईल.

जर तुला शीघ्रपतनाचा त्रास वाटत असेल तर स्टार्ट-स्टॉप-स्टार्ट पध्दत वापरुन वेळ वाढवता येईल. याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 10 =