प्रश्नोत्तरेसर संमध करुन झाल्यावर अंगाला खाज का येते

सर सेक्स करुन झाल्यावर माझ्या बायकोच्या अंगाला खाज का येते

2 उत्तर

लैंगिक संबंध आणि अंगाला खाज येणे याचा काही संबंध नाही. अंगाला खाज येण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी कृपया योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

योनीमार्गामध्ये खाज येत असेल योनीला जंतूसंसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. लैंगिक अवयवांविषयी काही अडचणी असतील तर संकोच न बाळगता डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. योनीमार्गामध्ये होणाऱ्या जंतूसंसर्गाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/reproductive-tract-infections/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 10 =