प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स करताना वीर्य लगेच गळून जाते कारण काय
1 उत्तर

संभोग करताना अपेक्षित वेळेपेक्षा लवकर वीर्य बाहेर येत असेल तर ती शीघ्रपतनाची समस्या असू शकते. मात्र पॉर्न क्लिप्स पाहून त्यामध्ये दाखवलेल्या वेळेचा(काळाचा) संभोग करणं प्रत्यक्षात अशक्य असतं. कारण पॉर्न क्लिप्स या अतिरंजित लैंगिक कल्पना असतात. त्यामध्ये दाखवलेल्या टाईमिंगचा संभोग हा वेगवेगळ्या वेळी चित्रित केलेला असतो. त्यामुळं तुम्हाला जर पॉर्न क्लिप्स पाहून असं वाटत असेल की तुमचा काळ कमी आहे तर तो न्यूनगंड असू शकतो.

जर शीघ्रपतनाची खरोखर समस्या असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला नेहमीच उपयोगी पडतो. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती वाचा.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

I सोच replied 7 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 15 =