प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स केल्यावर प्रेग्नन्ट राहू नये म्हणून काय करावे
1 उत्तर

हे नेहमी लक्षात ठेवा, नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी संभोगादरम्यान(सेक्स करतेवेळी) योग्य गर्भनिरोधकांचा वापर करणं आवश्यक असतं. संभोग करणं ही एक जबाबदार लैंगिक कृती आहे. संभोगानंतर वापरावयाची गर्भनिरोधके शरीरासाठी जास्त हानीकारक ठरु शकतात. नको असलेली गर्भधारणा ही स्त्रीच्या शरीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली नसते. जबाबदार/समजदार व्यक्ती जोडीदाराची नेहमी काळजी घेतात.

खालील लिंकवर नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठीची गर्भनिरोधकांबद्दल माहिती दिली आहे.

https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 10 =