प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन केल्याने विवाहानंतर सेक्सचे प्रमाण कमी होते का

1 उत्तर

हस्तमैथुन केल्याने त्याचा विवाहानंतर सेक्सवर काहीही परिणाम होत नाही. उलट हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही, सेक्सची इच्छा कमी होते, लिंग वाकडे होते, वीर्य वाया जातं, मुल होत नाही हे सर्व गैरसमज आहेत. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनाविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 6 =