हस्तमैथुन करणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर किंवा लैंगिकतेवर काही वाईट परिणाम होतात का? उदाहरणार्थ, लिंगाची ताठरता कमी होणे, शीघ्रपतन, वीर्य कमी होणे किंवा भविष्यात मुख्य संभोगामध्ये काही अडचणी येऊ शकतात का? कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
1 उत्तर
नाही असे काहीही होत नाही.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा
https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
आपले उत्तर प्रविष्ट करा