हस्तमैथुन asked 7 years ago

राेज हस्तमैथुन केल्याने शरीरावर कींवा लिंगावर काही पकीणाम हाेताे का ?

1 उत्तर

दररोज हस्तमैथुन केल्याने शरीरावर किंवा लिंगावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. हस्तमैथुनाबद्दल आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत.

हस्तमैथुनाबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.commasterbation_safe_pleasurable/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 6 =