प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएकाच वेळी दोन वेशांना फ्रेंच किसींग केली तर HIV एडस होतो का
1 उत्तर

नाही. एच.आय.व्ही असलेल्या व्यक्तीच्या घामातून, लाळेतून, डोळ्याच्या पाण्यातून किंवा स्पर्शातून एच.आय.व्ही.चा संसर्ग होत नाही.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 11 =