प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएड्स असलेल्या व्यक्तीला किस केला तर एड्स होऊ शकतो का …? ? ?

एड्स असलेल्या व्यक्तीला किस केला तर एड्स होऊ शकतो का …? ? ?

1 उत्तर

नाही. पण पुढे जाऊन कधी असुरक्षित लैंगिक संबंध येणार नाहीत याची काळजी घ्या. योग्य ते गर्भनिरोधक वापरा. शरीरातील स्रावांमधून एच.आय.व्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एच.आय.व्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध, तोंडातील लाळ या स्रावांमधून एच.आय.व्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 17 =