प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगभ्र धारना करन्यासाटी वीय्र घट्ट हवे की पातळ

1 उत्तर

गर्भधारणेसाठी विर्यात पुरेशा प्रमाणात पुरुष बीजांची संख्या असावी लागते. वीर्य घट्ट किंवा पातळ असण्याचा आणि गर्भधारणा होण्या न होण्याचा काही संबंध नाही. विर्यात पुरुष बीज किती आहेत ते पाहण्यासाठीच्या टेस्ट असतात. तीन ते चार दिवस स्खलन न होऊ देता घेतलेल्या वीर्याचे प्रयोगशाळेत परीक्षण केले जाते. मगच डॉक्टर सुद्धा काही सांगू शकतात. अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 8 =