प्रश्नोत्तरेCategory: Private Questionगर्भधरना झाली आहे की नाही

Mazya ani maza girlfriend che sharirik sambhandh zale te hi without kahi protection gheta but me maz viry yoni madhe padu dile nahi me te baher kadhale aamche ashe sambhandh 25 feb la dupari 4 pm la zale ani me tila 27 feb la Unwanted 72 imargancy pill dili tine ti dupari 4 pm la ghetali .ani tichya periodchi date hi 9 kiva 10 march hoti tila aaj roji sudha period aale nahi aaj chi tarikh 15 march aahe tar mala khup bhiti watti aahe ti pregnant aahe ka tar plz mala lavkar reply dya plz

1 उत्तर

माफ करा तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला उशीर झाला. या परिस्थितीतून तुम्ही योग्य तो मार्ग काढला असेलच. कृपया असुरक्षित लैंगिक संबंध येऊ देऊ नका. ते अनेक वेळेस अशा भीती आणि तणावाचे कारण ठरतात. मुलींसाठी अधिक. गर्भधारणा जेंव्हा नको असते तेंव्हा विश्वासार्ह गर्भनिरोधन पद्धतीचाच अवलंब करायला हवा. तुम्ही जी पद्धत अवलंबता आहात, ती एक तर पद्धतच नाही आणि त्यात खूप रिस्क आहेत. गर्भधारणा होण्याची आणि लैंगिक आजारांची सुद्धा. Unwanted 72 सारख्या गोळ्या इमर्जन्सी मध्ये वापरायचे गर्भनिरोधक आहेत. त्यांच्या सर्रास वापरातून तुमच्या जोडीदार स्त्रीच्या आरोग्याला अपाय संभवतो. तेंव्हा काळजी घ्या. खाली काही लिंक्स देत आहोत त्या वाचा..

https://letstalksexuality.com/contraception/

https://letstalksexuality.com/ecp/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 13 =