प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भधारणेविषयी: पाळीच्या एका चक्रात संभोग झाला तर दिवस जातात का?

पाळीचया एका चक्रात संभोग झाला तर दिवस जातात का?

1 उत्तर

हे संभोग पाळीचकराच्या कोणत्या काळात होतो यावर अवलंबून असते. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 2 =