प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsजर एखाद्या व्यक्तीला एड्स नसेल आणि जर मी त्या व्यक्तीच्या योनीत फक्त बोट घातले तर एड्स होतो का

जर एखाद्या व्यक्तीला एड्स नसेल आणि जर मी त्या व्यक्तीच्या योनीत फक्त बोट घातले तर एड्स होतो का

2 उत्तर

योनिस्राव किंवा वीर्य यांचा त्वचेशी/बोटांशी संपर्क आला तर एच. आय. व्ही. होत नाही. समोरच्या व्यक्तीला एच.आय.व्ही असेल तर लैंगिक संबंधांतून आणि इतर काही गैर लैंगिक मार्गाने हा आजार पसरतो. एच.आय.व्ही. -एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 7 =