प्रश्नोत्तरेCategory: Private Questionजर मुलगीच्या योनींत बोट घातले…नंतर रक्त आले तर HIV होतो का?

जर मुलगी च्या योनींत बोट घातलं..आणि नंतर रक्त आले.. तर HIV होतो का ?

1 उत्तर

नाही. पण जर तसे करणाऱ्या व्यक्तीला हा आजार असेल आणि त्याच्या/तिच्या बोटांना जखम किंवा इजा झालेली असेल तर शक्यता आहे.

HIV आणि एड्स बद्दल काही लिंक्स देत आहोत त्या वाचा. शिवाय आम्ही अनेक अशा प्रश्नांना दिलेली उत्तरं तुम्हाला खालील लिंक वर सापडतील.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

https://letstalksexuality.com/question/hiv

https://letstalksexuality.com/question/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 20 =