1 उत्तर
तांबी एक गर्भ निरोधक साधन आहे. गर्भधारणा होऊ नये या मुख्य उद्देशाने तांबी स्त्रियांच्या शरीरात प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली बसवली जाते. ती ३ वर्षे आणि १० वर्षे वापरता येते. तुम्ही ती तुमच्या इच्छेने दवाखान्यात जाऊन काढून टाकू शकता. काही जणींना तांबी बसवल्यानंतर खूप जास्त रक्तस्त्राव होतो व वेदना होतात. असा त्रास होत असेल तर तांबी काढून टाकणं उतम.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://letstalksexuality.com/contraception/
आपले उत्तर प्रविष्ट करा