प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsतोंडाने लिंग चोकल्यावर पाणी तोंडाथ गेल्यावर गरोदरोत काय

1 उत्तर

लिंग तोंडात घेतल्यानंतर किंवा मुखमैथुन करताना लैंगिक स्राव तोंडात/पोटात गेल्याने काहीही होत नाही. परंतू लैंगिक अवयवांची स्वच्छता मात्र आवश्यक आहे. वीर्य पोटात जाण्याचा आणि गर्भधारणेचा काहीच संबंध नाही. गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचे मिलन होणे गरजेचे असते.

गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 7 =