प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपोर्नमधील लिंग हे नैसर्गिकरित्या तस मोठं असत का की surgery केली जाते?

1 उत्तर

लिंग मोठं करण्यासाठी तेल, मलम, गोळ्या, शस्त्रक्रिया असे विविध पर्याय दिले जातात, पण लिंगाची जाडी आणि लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय किंवा शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. कसोटीस न उतरलेले हे उपाय अनेकदा भोंदू वैद्यांकडून किंवा बोगस औषध कंपन्यांकडून सुचविले जाण्याची शक्यता असते.

त्यामुळे पोर्नोग्राफीत पाहत असणारे लिंग हे नैसर्गिक आहे की कॅमेराची करामत आहे हे सांगणे जरा अवघड आहे. पण शस्त्रक्रिया केलेले नसते हे मात्र नक्की.

बहुतेक पुरुषांना लिंगाच्या जाडी व आकाराबाबत फार प्रश्न असतात, त्यांच्यासाठी पुढील लिंक नक्की फायदेशीर ठरेल.

https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 11 =