प्रश्नोत्तरेबायको सेक्सी आहे तिला रोज वेगवेगळ्याप्रकारे सेक्स करावा वाटतो,आसनबद्दल माहीती द्या

1 उत्तर

आसनांविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आणि वेबसाईट्स उपलब्ध आहे. इंटरनेटवर तुम्हाला हवी ती माहिती मिळेल. कृपया त्याचा आधार घ्यावा.आपल्या वेबसाईटवरील ‘सेक्स बोले तो’ सेक्शन आणि प्रश्नोत्तरे नक्की वाचा तुम्हाला सेक्सविषयीची इतर माहिती मिळू शकेल. शिवाय लैंगिक सुखासाठी पूरक घटक याविषयी माहिती देणारा लेख तुमच्यासाठी देत आहोत.

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 4 =