प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबाळंतपणानंतर माझी पाळी सहा महिन्यांनी आली पण एक महिना झाला रक्त स्राव चालुच आहे असे का

बाळंतपणानंतर माझी पाळी सहा महिन्यांनी आली पण एक महिना झाला रक्त स्राव चालुच आहे असे का

1 उत्तर

बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी पाळी येणे नैसर्गिक आहे पण एक महिना रक्तस्राव होणं हे चांगलं लक्षण नाही. असं खरंतर व्हायला नको. तबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. काळजी घ्या.

बाळंतपणानंतरच्या पाळीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/lactation-and-menstruation/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 6 =