प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी माझ्या बायकोच्या मूत्रद्वारातुन संभोग केला आहे मूत्रद्वारात वीर्यसुद्धा गेले आहे , तर यामुळे गर्भधारणा होईल का?

1 उत्तर
Answer for संभोग answered 6 years ago

मित्रा,
योनी जवळ वीर्य पतन झाले असल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.
जर गर्भधारणा नको हवी असेल तर गर्भनिरोधने वापरावीत. अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/contraception/
दुसरे असे की, संभोग हा योनीमार्गाद्वारे केला जातो, मुत्रमार्गातुन संभोग अशक्य आहे.
आपल्या माहितीच असावी की, महिलांमध्ये मुत्रमार्ग व योनीमार्ग वेगळे असतात. पुरुषांप्रमाणे एकच मार्ग नसतो. अधिक माहितीसाठी सोबतचे चित्र पहा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 9 =