प्रश्नोत्तरेCategory: Private Questionलिंगाची लांबी कशी वाढवावी

1 उत्तर

लिंगाच्या लांबी पेक्षा शरीर संबंधांसाठी लिंग पुरेसे उत्तेजित होते का हे महत्वाचे. त्यात काही अडचण असेल तर डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे. सुखकारक संबंधांसाठी उत्तेजित अवस्थेतील २ इंच लांबीचे लिंग पुरेसे असते. लिंगाची लांबी वाढवण्यासाठी आत्तापर्यंत तरी काही ठोस आणि वैज्ञानिक साधनं, औषधे तयार झाली नाहीत. जे बाजारात आहे ते बहुतेक फसवे आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/question/linga-size/

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 9 =