प्रश्नोत्तरेसेकस केल्या नंतर काय काळजी घ्यायची गरोदर होण्यासाठी

1 उत्तर

पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.
अंडोत्सर्जनाचा काळ म्हणजे काय आणि गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

गर्भधारणा नक्की कशी होते?

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 13 =