प्रश्नोत्तरेसेक्स केल्या पासून साधारण 10 दिवसांत जर पी सी आर ही टेस्ट केल्यास एच आय व्ही समजते का हा विडो पिरीय

1 उत्तर

पी सी आर म्हणजे Polymerase Chain Reaction. या टेस्टच्या सहाय्याने रक्तामधील एच. आय. व्ही. तातडीने दिसून येतो. या टेस्टसाठी सगळ्यात कमी म्हणजेच एच.आय.व्ही चे विषाणू शरीरात गेल्यापासून ३ दिवस ते ४ आठवडे या दरम्यान विंडो पिरीयड असतो.

म्हणूनच तुम्हाला एच. आय. व्ही झाला असण्याची शक्यता असेल तर १० दिवसांत टेस्ट केली आणि ती निगेटिव्ह आली तरीही खात्री करून घेण्यासाठी पुन्हा एकदा महिन्यानंतर ही टेस्ट करावी.

एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 2 =