प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्तनांचा आकार वाढविण्यासाठी काही उपाय करता येतील का? व करता येत असतील तर ते कसे करायचे आहे ते सांगाव.

1 उत्तर

मुळात स्तन मोठे करण्यासाठी काहीच करण्याची आवश्यकता नाही. काही मार्केट धार्जिणे लोक स्तन सुडौल करण्यासाठी उपाय आहेत असा दावा करून त्यांची उत्पादने खपवत असतात. स्तन सुडौल करणारी किंवा वाढवता येणारी कोणतीही शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेली वैद्यकीय औषधं उपलब्ध नाहीत. अशा औषधांचा किंवा उत्पादनांचा उलट आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

स्तनांच्या आकाराविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/breast_size/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 19 =